एका रुग्णाचे निधन
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 384 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 47 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ८ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर कणकवली तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचे निधन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
