सावंतवाडी.दि २५: लग्नास नकार देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वाफोली-गावठाणवाडी येथील युवकाची न्यायालयाने आज सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी संशयिताच्या तर्फे सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता…
