सावंतवाडी पोलिसांची कारवाई
*💫सावंतवाडी दि.२५-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सावंतवाडी पोलिसांनी बावळाट येथे धडक कारवाई करत जप्त केला आहे. या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.
