आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी मेहनत घेणार- संजना सावंत…
जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत योजना जनतेपर्यंत पोहोचणार; राणे कुटुंबियांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.. *ð«कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा पुनश्च मान मला राणे कुटुंबियांनी दिला आहे. त्यामुळे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, व आमदार नितेश राणे यांचे ऋण व्यक्त करते. भविष्यात केंद्र व राज्य…
