*💫कणकवली दि.२५-:* कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन संघाचे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे,माजी अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जि. प.अध्यक्ष गोट्या सावंत,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सूर्यकांत वारंग,जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, संतोष राऊळ, पत्रकार संघाचे सचिव संजय राणे,ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, तुळशीदास कुडतडकर, उमेश बुचडे,मंगेश साळसकर आदींसह पत्रकार उपस्थित होते.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांचा सत्कार…
