Headlines

Global Maharashtra Breaking News

рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдордзреАрд▓ рдЯреНрд░рдХ рдЪрд╛рд▓рдХрд╛рд▓рд╛ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдХреЛрдардбреА…

गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरण चार दिवस कस्टडी *💫सावंतवाडी दि.२७-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ट्रक ड्रायव्हरला आज न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याकामी सरकारी पक्षातर्फे अँड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

рдзрдиреБрд░реНрдзрд░ рд╡рд╛рдбреЗрдХрд░рд▓рд╛ рд╕реБрд╡рд░реНрдг рдкрджрдХ

यूथ गेम आर्चरी क्रीडा प्रकार; १४ वर्षा खालील गटातील इंडियम राउंड यश *💫देवगड दि.२६-:* रत्नागिरी येथे श्री. विठ्ठलराव जोशी धर्मादाय संस्थेच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या युथ गेम च्या आर्चरी या क्रीडा प्रकारात देवगड वाडातर येथील धनुर्धर प्रांजली संजय वाडेकर हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात इंडियन राऊंड मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. प्रांजली ही श्रीराम मोरेश्वर…

Read Full News

рдЧреЛрд╡реНрдпрд╛рддреВрди рдирд╛рдВрджреЗрдб рдпреЗрдереЗ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЕрд╡реИрджреНрдп рджрд╛рд░реВ рдЯреНрд░рдХрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ..

वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सातोळी बावळट येथे सापळा रचून केली धड़क कारवाई;५०० बॉक्ससह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त *💫सावंतवाडी दि.२७-:* सातोळी बावळट इथे नाकाबंदी दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या ५०० दारूच्या बॉक्सची वाहतूक या टेम्पोतून ह़ोत होती‌. समोर बॅरल लावून अगदी शिताफीने ही दारू वाहतूक करण्याचा…

Read Full News

рдореЛрд░реАрдЪреНрдпрд╛ рдкрд╛рдгреНрдпрд╛рдд рдЕрдЬреНрдЮрд╛рдд рдЗрд╕рдорд╛рдЪрд╛ рдореГрддрджреЗрд╣ рдЖрдврд│рд▓реНрдпрд╛рдиреЗ рдЦрд│рдмрд│..

देवगड भाटी अमरवाडी सिद्धाइ इमारतीसमोरील घटना *💫देवगड दि.२६-:* देवगड भाटी अमरवाडी सिध्दाई इमारतीसमाेर भाटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या माेरीच्या पाण्यात एका अनाेळखी 50 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळला.ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वा.सुमारास निदर्शनास आली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, देवगड भाटी अमरवाडी सिध्दाई इमारतीसमाेर रस्त्यालगत असलेल्या माेरीच्या पाण्यात एका अनाेळखी 50 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह स्थानिकांना दिसला.त्यांनी तात्काळ देवगड…

Read Full News

рдкрд╛рд░рдВрдкрд░рд┐рдХ рдордЪреНрдЫрд┐рдорд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рдЖрдВрджреЛрд▓рди рдХрд╛рд╣реА рдХрд╛рд▓рд╛рд╡рдзреАрд╕рд╛рдареА рд╕реНрдердЧрд┐рдд…

होळी सणामुळे निर्णय;अध्यक्ष मिथुन मालंडकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी:- समुद्रात सुरू असणाऱ्या बेकायदेशीर एल इ डी पर्ससीन मच्छिमारीच्या विरोधात गेले पंधरा दिवस मालवणच्या सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त कार्यालया समोर ठाण मांडून साखळी उपोषण दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून काही कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष…

Read Full News

рдХрд┐рд▓реНрд▓рд╛ рдкреНрд░рд╡рд╛рд╢реА рд╡рд╛рд╣рддреВрдХ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛ рдЖ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдирд╛ рд╡реЗрдЧрд│реНрдпрд╛ рд╢реБрднреЗрдЪреНрдЫрд╛…

सविता आश्रमाला केले धान्य वाटप *💫मालवण दि.२६-:* आ वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग किल्ला प्रवाशी वाहतूक सेवा संघटनेकडून सविता आश्रमात धान्य वाटप करण्यात आले त्यावेळी मंगेश सावंत स्वप्नील आचरेकर,काका जोशी, राजु पराडकर, संजय नार्वेकर, बाबा जोगी महेन्द्र म्हाडगुत व इतर उपस्थित होते

Read Full News

рдЖ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕ рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рдЙрддреНрд╕рд╛рд╣рд╛рдд рд╕рд╛рдЬрд░рд╛…

विविध उपक्रम:सामाजिक संस्था, हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव मालवण दि प्रतिनिधी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज मालवण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकां बरोबरच आमदार नाईक प्रेमींनी आणि हितचिंतकांनी साजरा करतानाच सायंकाळी झालेल्या आमदार वैभव नाईक सत्कार सोहळ्यात शिवसेने बरोबरच मालवण वासीयांनी आपल्या लाडक्या आमदारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.  मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या…

Read Full News

рд╣реЛрд│реА рд╕рдгрд╛ рдирд┐рдорд┐рддреНрдд рдХрд░реВрди рдЪреЗрдХ рдкреЛрд╕реНрдЯ рдпреЗрдереЗ рдкреНрд░рд╡рд╛рд╢реА рддрдкрд╛рд╕рдгреА рд╕реБрд░реВ…

*💫वैभववाडी दि.२६-:* होळी सणानिमित्त कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणे मार्फत परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी आरोग्य विभागा मार्फत करूळ चेक पोस्ट येथे सुरू करण्यात आली आहे. ही तपासणी मोहीम होळी सणाच्या पार्श्वभूमीवर 26 मार्च ते 31 मार्च दरम्यान सुरू राहणार आहे. थर्मल गण व ऑक्सिमीटरच्या मार्फत पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे….

Read Full News

рдХрд╡рдардгреА рдпреЗрдереЗ рдХрд╛рдЬреБрдЪреНрдпрд╛ рд╣рд╛рддрднрдЯреНрдЯреАрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ..

स्थानिक गुन्हा अन्वेषणची धडक *💫सावंतवाडी दि.२६-:* कवठणी येथे गावठी काजूच्या दारूची हातभट्टी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग ने उध्वस्त करत मोठा दारू साठा जप्त केला आहे. ही कारवाई आज सकाळी ९ च्या सुमारास करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आज कवठणी येथे जंगलमय डोंगराळ भागात सुरू असलेल्या काजू फेणी…

Read Full News

рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рд▓рд╛ рджреЛрди рд╕рднрд╛рдкрддреА рдкрджреЗ…

डॉ अनिशा दळवी आरोग्य व शिक्षण सभापती तर अंकुश जाधव समाजकल्याण सभापती *💫दोडामार्ग दि.२६-:* भारतीय जनता पार्टीच्या कोनाळ मतदार संघातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परीषद सदस्य अनिशा दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती तर मूळचे दोडामार्ग तालुक्यातील पण ओरोस येथून जि प चे प्रतिनिधीत्व करणारे अंकुश जाधव यांची समाजकल्याण समिती सभापती पदी…

Read Full News

You cannot copy content of this page