सविता आश्रमाला केले धान्य वाटप
*💫मालवण दि.२६-:* आ वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग किल्ला प्रवाशी वाहतूक सेवा संघटनेकडून सविता आश्रमात धान्य वाटप करण्यात आले त्यावेळी मंगेश सावंत स्वप्नील आचरेकर,काका जोशी, राजु पराडकर, संजय नार्वेकर, बाबा जोगी महेन्द्र म्हाडगुत व इतर उपस्थित होते
