गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरण चार दिवस कस्टडी
*💫सावंतवाडी दि.२७-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ट्रक ड्रायव्हरला आज न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याकामी सरकारी पक्षातर्फे अँड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले आहे.
