рдордЪреНрдЫрд┐рдорд╛рд░ рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдиреА рдкрддрд╕рдВрд╕реНрдереЗрд╕рд╛рдареА рдкреБрдврд╛рдХрд╛рд░ рдШреНрдпрд╛рд╡рд╛…
आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली इच्छा ;स्वतः पहिले भागभांडवल एक लाख रुपये देण्याचेही केले जाहीर मालवण दि प्रतिनिधी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मालवण तालुक्यात धुमधडाक्यात साजरा होत असताना या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमार महिलांनी पुढाकार घेऊन पतसंस्था निर्माण केल्यास त्या पतसंस्थेसाठी पहिले भागभांडवल म्हणून १…
