आमदार वैभव नाईकांकडून मनाई आदेशाचा भंग !

मनसे कडून गुन्हा दाखल करण्याची मागणी;उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर

*💫सावंतवाडी दि.२७-:* आमदार वैभव नाईक यांनी आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसे च्यावतीने विभागिय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे यावेळी कार्याध्यक्ष संतोष भैरवकर शहरअध्यक्ष आशिष सुभेदार शुभम सावंत देवेंद्र कदम आकाश परब ललिता नाईक रोशन पवार…

You cannot copy content of this page