सावंतवाडीत आज १३ रुग्ण
शहर चार ग्रामीण ९ *ð«सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन १३ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात ज्युस्तीन नगर , खासकीलवाडा, सालईवाडा, मोर डोंगरी या भागात प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात कारीवडे, निरवडे, मळगाव,…
