जिल्ह्यात आज आणखी ६९ कोरोना रुग्ण..

दोन रुग्णाचे निधन:१७ कोरोना मुक्त

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 623 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 69 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १७ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. आणखी दोन रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

You cannot copy content of this page