सावंतवाडीत आज १३ रुग्ण

शहर चार ग्रामीण ९

*💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन १३ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात ज्युस्तीन नगर , खासकीलवाडा, सालईवाडा, मोर डोंगरी या भागात प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात कारीवडे, निरवडे, मळगाव, माजगाव, कोलगाव, कुंभार्ली, आरोंदा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण तर दाणोली‌ बाजार येथे दोन रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत सावंतवाडी तालुक्यात ७२ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page