Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोलीच्या “त्या” निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी लावून दाखवावीच…

*_▪️भाजप पदाधिकारी संतोष पालकर यांचे रुपेश राऊळ यांना आव्हान_* आंबोली, ता.१४: आंबोली फौजदार वाडी गावठाण ओवळीची मोरी मुख्य रस्ता हा रस्त्या नित्कृष्ठ दर्जा चा करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा ठेकेदाराने केला आहे व त्याला सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आहे. मिलीभगत करून शासकीय पैशाची रस्त्याच्या नावाखाली ही लूट आहे. त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख यांनी या कामाची चौकशी लावावीच…

Read Full News

लस वाटपात महाराष्ट्रावर अन्याय…

जिल्हा कॉंग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध *💫सावंतवाडी दि.१४-:* लसीचे वाटप करण्यात महाराष्ट्र राज्यासोबत केंद्राने दूजाभाव करत इतर राज्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात लसीचे वाटप केल्याने जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे सेवादल…

Read Full News

सावंतवाडी येथिल समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

नगराध्यक्ष संजू परब यांनी अर्पण केला पुष्पहार *💫सावंतवाडी दि.१४-:* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० वा जयंती उत्सव सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन भगवान गौतम बुद्ध…

Read Full News

“ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन”..

नितेश राणे यांची टीका : महाविकास आघाडीवर साधला निशाणा *💫मुंबई दि.१४-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यात १४ एप्रिलच्या रात्री ८ पासून १ मेच्या सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्यांना मदत या…

Read Full News

आंबोलीतील “त्या” रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…

*पालकमंत्री आणि खासदार यांच्यामार्फत लावणार संबंधित ठेकेदाराची चौकशी-:रूपेश राऊळ* *💫आंबोली दि.१३-:* आंबोली फौजदार वाडी ते ओवळीची मोरी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम बोगस झाले आहे ठेकेदाराने येथे चुना लावला आहे.मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता केला असून अत्यंत सुमार दर्जाचे काम केले आहे.या कामाची चौकशी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत…

Read Full News

देवगडात अवकाळी पाऊस…

आंबा बागायतींचे मोठे नुकसान देवगड प्रतिनिधी देवगड तालुक्यामध्ये मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने आंबा बागायतदारांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे गेली दोन दिवस तालुका मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच मंगळवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे हापूस आंब्याला त्याचा फटका बसणार आहे…

Read Full News

काजू बागेला आग लागून दोन लाखांचे नुकसान..

तेरसे बांबारडे येथील अंकुश साटेलकर यांची बाग;२०० कलमे जळून खाक कुडाळ : काजू बागेला आग तेर्सेबांबर्डे साटेलकरवाडी येथिल अंकूश परशुराम साटेलकर यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सकाळी ती निदर्शनास आली. ही घटना रात्रीच्यावेळी घडल्याने ती कोणालाच समजले नाही. यानंतर अंकुश साटेलकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वा.आपल्या काजूच्या…

Read Full News

चौथीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाच्या आत्महत्येने खळबळ..

मोंडपार सडेवाडी येथील घटना *💫देवगड दि.१३-:* चौथीत शिक्षण घेणाऱ्या सुरज रवींद्र चव्हाण रा.मोंडपार सडेवाडी या मुलाने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री १० वा.सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने मोंडपार परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरज यांनी सोमवारी रात्री जेवण करून झालेवर घरातील…

Read Full News

जकातवाडी येथे धान्य दुकानाचा शुभारंभ…

रूपेश राऊळ यानी केले उद्घाटन *💫आंबोली,दि.१३-:* येथील जकात वाडी येथे शासकीय धान्य दुकान स्वयंभू महिला सहकारी संस्थेच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हा शासकीय धान्य दुकान चे तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिद्धेश शिरसाठ, विभागीय अध्यक्ष शशिकांत गावडे,संस्थेचे चेअरमन सौ सविता पाताडे,धान्य दुकान याठिकाणी सुरू करणारे शिवसेनेचे सामाजिक…

Read Full News

जिल्हा परिषदेच्यावतीने कुकुटपिलांचे वाटप…

जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते शुभारंभ *💫मालवण दि.१३-:* महिलांना रोजगार मिळून त्यांचे सबलीकरणासाठी व्हावे या हेतूने जिल्हा परिषद शेष फंडातून देण्यात आलेल्या कुक्कुटपिल्रांचे वाटप गुढीपाडव्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.सदर वाटप पशुवैद्यकीय दवाखाना आचरा येथे करण्यात आले.या वेळी त्यांच्या सोबत .पशुधन विकास अधिकारी तुषार वेर्लेकर, त्रिंबक सरपंच राजू…

Read Full News

You cannot copy content of this page