लस वाटपात महाराष्ट्रावर अन्याय…

जिल्हा कॉंग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध

*💫सावंतवाडी दि.१४-:* लसीचे वाटप करण्यात महाराष्ट्र राज्यासोबत केंद्राने दूजाभाव करत इतर राज्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात लसीचे वाटप केल्याने जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे सेवादल जिल्हाध्यक्ष तळवडेकर व सर्व जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुकाध्यक्ष महिला तालुकाध्यक्ष व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page