рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреНрдпрд╛ рдкрд╛рд░реНрд╢реНтАНрд╡рднреВрдореАрд╡рд░ рдкреНрд░рднрд╛рд╡реА рдЙрдкрд╛рдпрдпреЛрдЬрдирд╛ рд░рд╛рдмрд╡рд╛..
हरी खोबरेकर : चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास दिली भेट *ð«मालवण, दि.१४-:* कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत आढावा घेतला. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या तपासणी वाढविण्याबरोबर आवश्यक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांना केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रास कोव्हीशिल्ड लस उपलब्ध असून जास्तीत…
