Headlines

उद्याच्या संचारबंदीमुळे सावंतवाडीत एटीएमबाहेर गर्दी

*💫सावंतवाडी दि.१४-:* राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस लागू करण्यात आलेल्या संचारबंदी मुळे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी एटीएम बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. संचारबंदी लागू होण्यास केवळ एक तास शिल्लक राहिल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत देखील मोठी गर्दी केली आहे.

You cannot copy content of this page