सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २५ रुग्ण सापडले…
*सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २५ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १५ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा १, सालईवाडा ७, खासकीलवाडा २, तर ग्रामीण भागात नेमळे, रोणापाल, डिंगणे, शेर्ले, बांदा, इन्सुली, सांगेली, कुणकेरी, आंबोली, या गावात प्रत्येकी एक – एक…
