‘ तो ‘ आवाज नौदलाच्या…

प्रात्यक्षिकांचा सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा

*💫मालवण दि.१५- :* मालवणसह देवगड तालुक्यातील कुणकेश्वरपर्यंतच्या सुमारे ५० कि . मी . लांब किनारपट्टीवर ऐकू आलेला कानठिळ्या उठविणारा ‘ तो’आवाज गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात नौदलाने सुरू केलेल्या प्रात्यक्षिकांचा असल्याची खातरजमा सागरी सुरक्षा यंत्रणेने केली आहे . गुरूवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास झालेल्या या आवाजामुळे किनारपट्टी हादरून गेली होती .

You cannot copy content of this page