Headlines

Global Maharashtra Breaking News

कलेक्टर, एस पी नी दिली कणकवली रेल्वे स्टेशन ला सरप्राईज भेट…

आरोग्य पथकाकडून आढावा घेत केल्या मार्गदर्शक सूचना *💫कणकवली दि.१९-:* जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली रेल्वे स्थानकाला भेट देत आरोग्य पथकाकडून कामकाजाचा आढावा घेतला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनप्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी आणि कायदा व सुव्यवस्था राखणारे डीएसपी हे एकजुटीने फिल्डवर उतरताना दिसत आहेत. आज सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कलेक्टर के.मंजुलक्ष्मी, एसपी राजेंद्र…

Read Full News

जिल्ह्यात आज १५२ कोरोना रुग्ण पाच जणांचा मृत्यु:५७ कोरोनामुक्त…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 333 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 499 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 152 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. पाच रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य…

Read Full News

खारेपाटण चेक पोस्टवर पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली भेट…

*💫कणकवली दि.१९-:* सिंधुदूर्ग जिल्ह्याची इन्ट्री पॉईंट खारेपाटण चेक नाक्यावर रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. चेकपोस्टवरील आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेशी संवाद साधत सद्यस्थितीत असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पथकाकडील रजिस्टरची पाहणी करून जिल्ह्यात येणाऱ्यांच्या तपासणीबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. पालकमंत्री यांनी खारेपाटण चेकपोस्ट येथील आरोग्य विभागाला सक्त सूचना केल्या की, जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड,…

Read Full News

कोरोनाच्या दोन्ही लस सुरक्षित…

निसंकोच लस घ्या:परिमल नाईक यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१९-:* भारतात उपलब्ध असलेल्या दोन्ही लस ह्या पूर्णपणे सुरक्षित असून, अफवांवर विश्वास न ठेवता निसंकोच पणे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केले आहे. लसीकरण ही काळाची गरज असून, इतर नियमांचे पालन करताना लस देखील घ्यावी कारण ही महामारी रोखण्यासाठी…

Read Full News

दांडेलीतील दशरथ खोत यांचे जिल्हा परिषद समोर उपोषण..

राष्ट्रीय पेयजलच बक्षीस पत्र केलेल्या जागे ऐवजी दुसऱ्या जागी विहीर कारवाईसाठी आंदोलन *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सन २०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या ३८ लाख ६६ हजार निधी खर्चाच्या विहिरीचे काम, बक्षीस पत्र झालेल्या जमिनीत न करता ते अन्य जमिनीत करण्यात आलेले आहे. या कामाची सखोल चौकशी करून चुकीच्या पद्धतीने झालेल्या निधी खर्चाची वसुली करावी. तसेच…

Read Full News

शाळा दुरुस्तीत अन्याय..

प्रदीप नारकर करणार उपोषण;जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर छेडणार आंदोलन सिंधूदुर्गनगरी ता १९ जिल्हा वार्षिक योजना आराखड्या मधून पोम्भुर्ले जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकाम व दुरुस्ती जाणीवपूर्वक प्राधान्यक्रम यादीतून डावलल्या बाबत ५ मे रोजी पासून जिल्हा परिषदेसमोर न्याय मिळेपर्यंत उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना…

Read Full News

नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतली कोरोना लस…_

*सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतली आहे. यावेळी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, लसीकरण करून घेण्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Full News

वाढता रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर बांदा बाजारपेठ उद्या कडकडीत बंद…

*नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले आहे 💫 *बांदा:-*  वाढत्या रुग्णसंख्येचा  फैलाव लक्षात घेऊन आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन , ग्रामपंचायत तसेच व्यापारी संघ बांदा यांच्या निर्णयाने उद्या संपूर्ण बांदा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.सर्व अत्यावश्यक सेवा सुद्धा यावेळी बंद ठेवण्यात येणार असून मेडिकल, किराणा, भाजीपाला पूर्ण दिवस बंद असणार आहेत….

Read Full News

*भाजपच्या प्रयत्नाने केळुसकर कुटुंबाचे घर दहा वर्षांनी प्रकाशमान

*💫वेंगुर्ला दि.१९-:* भाजपाच्या प्रयत्नाने वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – नांदरुख वाडीतील केळुसकर कुटुंबियांचे घर दहा वर्षांनी प्रकाशमान झाले,अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी दिली. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील नांदरुखवाडी मधील सदाशिव शांताराम केळुसकर यांना सन २०११ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय योजनेची मदत…

Read Full News

‘सॉरी’ लघुपटाच्या रसग्रहण स्पर्धेचा निकाल जाहीर…

*💫मालवण दि.१९-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे आयोजित सॉरी या लघुपटाच्या रसग्रहण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेत मायलीन फर्नांडिस, मालिष्का लोहार, सांजवी जाधव, सुरज मसुरकर, संचिता जाधव, मकरंद वायंगणकर, युवराज पाटील, श्रीकांत महाजन, गुरुनाथ ताम्हणकर, निशा बक्षी, यशश्री ताम्हणकर, उज्ज्वला धानजी, प्रिया कुबल, साक्षी देसाई, वैष्णवी चव्हाण, डॉ. रोहिणी पंत सिंह, नंदकुमार…

Read Full News

You cannot copy content of this page