*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 333 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 499 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 152 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. पाच रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज १५२ कोरोना रुग्ण पाच जणांचा मृत्यु:५७ कोरोनामुक्त…
