‘सॉरी’ लघुपटाच्या रसग्रहण स्पर्धेचा निकाल जाहीर…

*💫मालवण दि.१९-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे आयोजित सॉरी या लघुपटाच्या रसग्रहण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेत मायलीन फर्नांडिस, मालिष्का लोहार, सांजवी जाधव, सुरज मसुरकर, संचिता जाधव, मकरंद वायंगणकर, युवराज पाटील, श्रीकांत महाजन, गुरुनाथ ताम्हणकर, निशा बक्षी, यशश्री ताम्हणकर, उज्ज्वला धानजी, प्रिया कुबल, साक्षी देसाई, वैष्णवी चव्हाण, डॉ. रोहिणी पंत सिंह, नंदकुमार वडेर, स्नेहलता राणे, वैजयंती करंदीकर यांनी ओरभावी शब्दात रसग्रहण केले. पारितोषिक वितरण प्रसंगी ऍड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page