शिवसेनेच्यावतीने बांद्यात उद्यापासून ‘शिवभोजन थाळी’ सुरू…
तालुकाप्रमुख रुपेश राऊळ : खासदार, पालकमंत्री देणार भेट_ *ð«बांदा दि.३०-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य लोकांच्या जेवणाचे हाल होऊ नये म्हणून बांद्यात कट्टा कॉर्नर येथे शिवसेनेच्यावतीने उद्यापासून म्हणजे शनिवार 1 मे पासून शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी बांदा येथे पत्रकार…
