लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तालुक्याला आयसोलेशन वार्ड उभारावेत…

मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांची प्रांतांधिकरी खांडेकर यांच्याकडे मागणी_*

*💫सावंतवाडी दि.३०-:* सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या ठिकाणी आयसोलेशन वार्ड उभा करावेत त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल तसेच तसेच रुग्णांवर तात्काळ उपचार मिळतील व लोकांचे प्राणही वाचतील यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आयसोलेशन वार्ड उभे करावेत अशी मागणी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी निवेदनाद्वारे प्रातांधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे मागणी केली आहे .

You cannot copy content of this page