नुसती मागणी करून लोकांचे जीव वाचत नाही..

खासदार, पालकमंत्री, आमदारांवर टिका करणाऱ्यांना सेनेच्या संतोष शिरसाट यांचे प्रत्युत्तर

💫 *कुडाळ दि.३०-:* खासदार विनायक राऊत ,पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक ज्या पध्दतीने कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता काम करतात त्यासाठी कौतुक नको पण निदान काम करणा-या व्यक्तीला निरुत्साह तरी करु नका असे सांगुन नुसत्या सोशल मिडीया वर एखादी मागणी करुन मिळत नाही तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो असे सांगुन नुसती चमकेगिरी करुन टीका टीपणी करुन लोकांचे जिव वाचणार नाहीत तर सहकार्याची भुमिका ठेवा विनाकारण कलुषित वातावरण करु नका असा सल्ला टिकाकरांना कुडाळ शिवसेना शहरप्रमुख श्री संतोष शिरसाट यांनी दीला आहे.

You cannot copy content of this page