Headlines

Global Maharashtra Breaking News

बार, हॉटेल मालकांच्या मदतीला धावणारे शरद पवार शेतकऱ्यांना न्याय देणार का ?

सरकारचे कान पिळून समस्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलिंची मागणी *💫कणकवली दि.१२-:* कोविडच्या संकटात राज्यातील बारमालक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या मदतीस धावून जाणारे शरद पवार यांनी आता राज्य सरकारचे कान पिळून समस्याग्रस्त शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. पवार यांच्या प्रकृतीस आराम पडताच त्यांनी तातडीने बारमालक आणि…

Read Full News

*कोरोना व अन्य उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा रेट बोर्ड खाजगी रुग्णालयाबाहेर लावण्याची सक्ती करा

*मनसेची निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी* 💫 *सावंतवाडी दि.१२-:* खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य उपचारासाठी रूग्णालयाबाहेर रेट बोर्ड लावण्याची सक्ती करावी तसेच कोवीडच्या उपचारासाठी विविध चाचण्यांच्या नावावर खाजगी रुग्णालयात अवास्तव बिले आकारून सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबावी यासाठी लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शाखेच्या वतीने प्रांताधिकारी सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष…

Read Full News

सावंतवाडीत आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रक्तपेढीचे प्राजक्ता रेडकर, अनील खडे, सुजाता, बागेवाडी व डॉ. सुशांत वराडकर यांनी विशेष…

Read Full News

सर्वात आधी स्थानिकांना लस उपलब्ध करून द्या

*मनसे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे तहसीलदारांकडे मागणी *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्यात ०५ मे रोजी जनता कर्फ्यू घोषित केल्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशी जी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, त्यामुळे पुढे रुग्णसंख्येत वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको, शनिवारी (८मे रोजी) सावंतवाडी तालुक्यामध्ये २०४ रुग्ण भेटले त्यातील सर्वाधिक रुग्ण १८१ हे ग्रामीण भागातील…

Read Full News

राजकारणाबरोबरच समाजकारणातील सच्चा कार्यकर्ता-:महेंद्र सांगेलकर..!

*💫सावंतवाडी दि.१२-:* शहराच्या सामाजिक आणि राजकीय कार्यातील एक अग्रण्य नाव म्हणजेच महेंद्र सांगेलकर . कर्नल सुधीर सावंत यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात कार्य करण्याचा निर्णय घेतला. कर्नल सुधीर सावंत यांना आपले आदर्श मानत त्यानी कॉलेज जीवनापासूनच सामाजिक आणि राजकीय कार्य करण्यास सुरू केले. कॉलेज मध्ये असताना एन.एस.यु.आय. मधून त्यानी आपल्या राजकीय कार्यास…

Read Full News

*मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार करत आहे द्वेषाचे राजकारण

*आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्ला* *💫सिंधुदुर्ग दि.११ प्रसन्न गोंदावळे-:* सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आज कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने कारण न देता मार्ग काढायचा होता. अनेक राज्यांनी आपल्या आपल्या राज्यात आरक्षण दिले आहे. त्यावेळी त्यांनी केंद्राकडे मागणी केली नव्हती. अशा शब्दात जोरदार हल्ला…

Read Full News

तो प्रकल्प बंद करून न्याय द्या

*आचरा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* मालवण दि प्रतिनिधी आचरा पारवाडी व डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मालवण तहसीलदार यांच्या उपस्थितीत समबंधित प्रकल्प जागेची संयुक्त पाहणी झाली होती या पहाणीनंतर कोणतीही पुढे कार्यवाही न झाल्याने आचरा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत न्याय देण्याची…

Read Full News

*ज्येष्ठ सुवर्णकार राजाराम पेडणेकर यांचे निधन

*💫मालवण दि.११-;* मालवण बाजारपेठेतील जुन्या पिढीतील सुवर्णकार राजाराम महादेव पेडणेकर (वय ९६) यांचे निधन झाले. राष्ट्र सेवादलाचे सैनिक आणि बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, प्रा. शामराव कोचरेकर यांचे सहकारी म्हणून पेडणेकर यांनी काम केले होते. आणीबाणीच्या काळात जुन्या तुरुंगात गेलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत पोहोचविण्यासाठी पेडणेकर यांनी मोठे योगदान दिले होते. बॅ. नाथ पै सेवांगणच्या…

Read Full News

…अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही

*भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली भीती* मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शासनाने यावर अतिजलद उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही, असे भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. मालवण तालुक्यातील कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना तात्काळ राबविणे गरजेचे आहे. प्राथमिक…

Read Full News

*नगरसेवक मंदार केणी यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

*बॅ. नाथ पै सेवांगण संस्थेच्या अन्नछत्रास ५ हजाराची आर्थिक मद *💫मालवण दि.११-:* मालवण नगरपालिकेचे नगरसेवक व बांधकाम सभापती श्री. मंदार केणी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या अन्नछत्र उपक्रमाला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. सेवांगणतर्फे कोरोना रुग्णांना आणि कोरोना योद्धे यांना मोफत जेवण दिले जात आहे. या सामाजिक उपक्रमाला…

Read Full News

You cannot copy content of this page