*मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार करत आहे द्वेषाचे राजकारण

*आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्ला*

*💫सिंधुदुर्ग दि.११ प्रसन्न गोंदावळे-:* सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आज कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने कारण न देता मार्ग काढायचा होता. अनेक राज्यांनी आपल्या आपल्या राज्यात आरक्षण दिले आहे. त्यावेळी त्यांनी केंद्राकडे मागणी केली नव्हती. अशा शब्दात जोरदार हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणावर द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

You cannot copy content of this page