Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЪрдХреНрд░рд┐рд╡рд╛рджрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд│рд╛рдд рд╕рдВрдкрд░реНрдХрд╛рд╕рд╛рдареА рдЖрдкрддреНрдХрд╛рд▓реАрди рджреВрд░рдзреНрд╡рдиреА рдХреНрд░рдорд╛рдВрдХ

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* भारतीय हवामान खात्याने दि. 16 ते 18 मे 2021 दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने काही आपत्ती निर्माण झाल्यास पुढील संपर्क क्रमांकावर नागरिकांना संपर्क करता येणार आहे….

Read Full News

рдЪрдХреНрд░рд┐рд╡рд╛рджрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд│рд╛рдд рд╡рд┐рджреНрдпреБрдд рд╡ рдСрдХреНрд╕рд┐рдЬрди рдкреБрд░рд╡рдард╛рд╕реБрд░рд│реАрдд рд╕реБрд░реВ рд░рд╛рд╣реАрд▓ рдпрд╛рд╕рд╛рдареА рдирд┐рдпреЛрдЬрди рдХрд░рд╛…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* भारतीय हवामान खात्याने दि. 16 ते 18 मे 2021 दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा वेग आणि दिशा अजून निश्चित नसली तरी प्रथमिक अदाजानुसार गोवा व दक्षिण कोकण किनाऱ्याला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात…

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛рдореБрд│реЗ рджреЛрдиреНрд╣реА рдкрд╛рд▓рдХ рджрдЧрд╛рд╡рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдмрд╛рд▓рдХрд╛рдВрдЪреА рдорд╛рд╣рд┐рддреА рддрд╛рддрдбреАрдиреЗ рд╕рдВрдХрд▓реАрдд рдХрд░рд╛рд╡реА…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोरोनामुळे दोन्ही पालक दगावलेल्या जिल्ह्यातील बालकांची माहिती तातडीने संकलीत करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड – 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड – 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य…

Read Full News

рдордирд╕реЗрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рдХреБрдбрд╛рд│ рд╢рд╣рд░рд╛рдд рдирд┐рд░реНрдЬрдВрддреБрдХреАрдХрд░рдг

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते उपक्रमाची करण्यात आली सुरुवात *💫कुडाळ दि.१४-:* मनसेच्या माध्यमातून आज कुडाळ शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सद्य स्थितीत कुडाळ मध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मनसेच्या माध्यमातून आज हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाची सुरुवात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते जिजामाता चौक येथे श्रीफळ वाढवून…

Read Full News

рдЖ рд░рд╛рдгреЗрдВрдиреА рджрд┐рд▓реЗ рд░реЕрдкрд┐рдб рдЯреЗрд╕реНрдЯ рдХрд┐рдЯ

प्रा आ केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयात केले उपलब्ध;कणकवलीतील कोरोना रोखण्यासाठी घेतला निर्णय *💫कणकवली दि.१४-:* तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असल्याने आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने कोरोना चे निदान लवकरात लवकर होण्यासाठी कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कणकवली उपजिल्हा ग्रामीण रूणालय येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध करून दिले आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते…

Read Full News

рдорд╛рдЬреА рдЬреА рдк рд╕рджрд╕реНрдп рд╕рдореАрд░ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди

कोल्हापुर येथे उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली;जी प च्या माजी अध्यक्षा समिधा नाईक यांना पती शोक *💫वेंगुर्ले दि.१४-:* वेतोरे गावचे रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य समीर नाईक (वय ५२) यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी रात्री ८:३० चा सुमारास उपचार…

Read Full News

рдкреНрд░рд╕рд┐рджреНрдз рдЙрджреНрдпреЛрдЬрдХ рд╢рд┐рд╡рд╛рдирдВрдж рднреЛрд╕рд▓реЗ рдпрд╛рдВрдиреА рдЬрдкрд▓реА рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдмрд╛рдВрдзрд┐рд▓рдХреА

दोडामार्ग रुग्णालयाला दिले ५ ऑक्सीजन क्लोमिटर मशीन *💫दोडामार्ग दि.१४-:* गोवा व दोडामार्ग येथील प्रसिद्ध उद्योजक तथा बांधकाम व्यावसायिक शिवानंद(शैलेश) भोसले यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व कोव्हिडं हॉस्पिटलला आवश्यक असलेले ऑक्सिजन क्लोमिटर हे मशीन उपलब्ध करून दिले. यातील एकूण ०५ मशीन आज त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपूर्त केली….

Read Full News

рдиреЛрдВрджрдгреАрдирдВрддрд░рдЪ рекрел рд╡рд░реНрд╖рд╛рд╡рд░рд┐рд▓ рд▓рд╕реАрдХрд░рдг

तहसीलदार, नगराध्यक्ष बैठकीत निर्णय *💫मालवण दि.१३-:* नियोजनाअभावी मालवणात कोरोना लसीकरणच्यावेळी उडालेल्या सावळा गोंधळामुळे आरोग्य विभागाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि तहसीलदार अजय पाटणे यांनी लसीकरण नियोजना बाबत तातडीची बैठक बोलाविली या बैठकीत ४५ वर्ष वरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी…

Read Full News

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗрдд рд╡рд┐рдЬреЗрдЪрд╛ рдЦреЗрд│рдЦрдВрдбреЛрдмрд╛ рд╕реБрд░реВрдЪ…

स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे : नागरिकांची मागणी_ *💫वेंगुर्ले दि.१३-:* वेंगुर्ले मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. आज सकाळपासून वीज गायब होण्याचे प्रकार सुरू आहेत. ना वारा ना पाऊस मात्र संध्याकाळी वीज खंडित होण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरोना महामारी…

Read Full News

рдирд╛рд░рд┐рдВрдЧреНрд░реЗ рдпреЗрдереЗ рдЧреЛрдареНрдпрд╛рд▓рд╛ рдЖрдЧ рд▓рд╛рдЧреВрди рек рдЧреБрд░реЗ рд╣реЛрд░рдкрд│реВрди рдореГрддреНрдпреБрдореБрдЦреА

*तर एक बैल गंभीर जख्मी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान *💫देवगड दि.१३-:* नारिंग्रे आयतनवाडी येथील अशाेक काशिनाथ मर्तुल यांच्या मालकीच्या गुरांच्या गाेठयाला आग लागून त्यातील 4 गुरे आगीमध्ये हाेरपळुन मृत्यूमुखी पडली आहेत. तर एक बैल गंभीररित्या जखमी झाला आहे. यामध्ये एक गाभण गाय व एक गाभण म्हैशीचा समावेश हाेता. सदरची घटना हि बुधवारी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली…

Read Full News

You cannot copy content of this page