рддреМрдХреНрддреЗ рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рдореБрд│реЗ 447 рдШрд░рд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди рдЭрд╛рд▓реНрдпрд╛рдЪреА рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рдорд╛рд╣рд┐рддреА…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात 447 घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तसेच 37 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे, 10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान झालेल्या शेडमध्ये एका स्मशान शेडचाही समावेश आहे. त्याशिवाय 14 शासकीय इमारतीचे आणि 23 विद्युत…
