भाजपचे निलेश सामंत यांच्या परुळे मतदारसंघात प्रचारास प्रतिसाद…
⚡वेंगुर्ला ता.०२-: म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ हा नेहमीच खासदार नारायण राणे यांच्या पाठीशी राहिला आहे आणि राणे यांनी परुळे पंचायत समिती भाजपाच्या वतीने मला उमेदवारी दिली असताना परूळे पंचायत समिती मतदार संघात भाजपाकडून हिसकावून घ्यायचा शिंदे सेनेचा डाव होता तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे, असे प्रतिपादन परूळे पंचायत समिती मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निलेश…
