Headlines

Global Maharashtra Breaking News

जयदीप बल्लाळ यांच्यामुळे अत्यवस्थ महिलेले मिळाले रक्त

देव्या सूर्याजी यांचा पाठपुरावा *💫सावंतवाडी दि.१४-:* उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेला रक्तस्त्राव होत असल्याने बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची तातडीने गरज होती. याबाबतची माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांना मिळताच त्यांनी तातडीने रक्तदाता शोधून काढला होता. यावेळी संघटनेचे सदस्य जयदीप बल्लाळ यांनी दाणोली वरून सावंतवाडी येथे येत रक्तदान केले आहे. जागतिक रक्तदान दिनी केलेल्या…

Read Full News

कुंभारमाठ लसिकरण उपक्रमाला फार्मसी कृती समितिचा पाठिबा

*💫मालवण दि.१४-:* कुंभार माठ गावात कोरोना लसीकरणाच्या राबवण्यात येणारा उपक्रम अभिनंदनीय असून, या उपक्रमास फार्मसी कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

Read Full News

शिक्षक भारती दोडामार्ग तर्फे पत्रकारांना सुरक्षा कवच प्रदान

*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्गच्या (इलेक्ट्रॉनिक) सदस्यांना केले प्रदान *💫दोडामार्ग दि.१४ सुमित दळवी-:* कायमच समाजपयोगी कामे करणाऱ्या शिक्षक भारती संघटनेने पुन्हा एकदा आदर्शवत उपक्रम राबवताना समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना कोरोना काळात रक्षण करणारे सुरक्षा कवच प्रदान केले. यामध्ये हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, हॅन्डवॊश तसेच N95 मास्कचा सामावेश आहे. अश्या प्रकारची सुरक्षा किट दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक…

Read Full News

बांद्यात डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने घेतली दखल

जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची पानवळ येथे भेट : स्थानिक यंत्रणेला दिल्या सूचना *💫बांदा दि.१४-:* कोरोनाचे संकट कायम असतानाच बांदा शहरात पानवळ येथे काल तीन डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. आरोग्य यंत्रणेने याची तात्काळ दखल घेतली. बाधित रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर एस कर्तस्कर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डी जी गंगावणे यांनी…

Read Full News

तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग

सबंधित युवकांवर गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.१४-:* तालुक्यातील एका गावात एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याची घटना काल सायंकाळी घडली असून, याबाबत सबंधित महिलेने त्या युवकाविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलिस स्थानकांत सबंधित युवका विरोधात ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Full News

कोरोनाबाबत पुरेशी माहिती न पुरविणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई करा

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार *💫कणकवली दि.१४-:* कोरोना साथीचे संकट असतानाही पुरेशी माहिती न पुरविणे हा जनतेशी अप्रामाणिकपणा असून अशा अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कोरोना साथ कमी होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर राज्यात…

Read Full News

सक्तीच्या कोरोना टेस्ट विरोधात मालवण व्यापारी आक्रमक

मुख्याधिकाऱ्यांकडे व्यक्त केली नाराजी;दुकाने बंद करणार नाही पण टेस्ट करून घ्या:-नगराध्यक्षाच्या सूचना मालवण दि प्रतिनिधी मालवणच्या व्यापाऱ्यांनी १५ जून पर्यंत कोरोना आरटीपीसीआर टेस्ट न केल्यास दुकाने,आस्थापने बंद करण्याचा इशारा मालवणच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या या आदेशाविरोधात आक्रमक बनलेल्या मालवणातील व्यापाऱ्यांनी नगरपालिका गाठत नेहमी व्यापाऱ्यानाच सक्ती का केली जाते ? टेस्ट न केल्यास दुकाने बंद करू ही…

Read Full News

महिला फाउंडेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय प्रभारीपदी अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती

राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल यानी दिली नियुक्ती *💫सावंतवाडी दि.१४-:* मानवाधिकार न्याय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या महिला सुरक्षा फाउंडेशन ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय प्रभारी पदी शिवसेना सावंतवाडी तालुका महिला संघटक तथा हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या चिटणीस सौ. अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष किशन…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ७१ रूग्ण सापडले

शहरात ११ तर ग्रामीणात ६० *💫सावंतवाडी दि.१४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ७१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ६० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा २, आर जी एम १, भटवाडी १, गरड १, नवसरणी १, सालईवाडा ४, न्यू खासकिलवाडा…

Read Full News

जलशक्ती अभियान मुदत ३० जून पर्यंत

जी प अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती *💫ओरोस दि.१४-:* जलशक्ती अभियानामध्ये अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी शोषखड्डा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानाला ३०जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदयस्थितीत कोरोना निर्बंधामुळे दळणवळण तसेच इतर बाबी बंद असल्यामुळे कामगारांच्या हाताला…

Read Full News

You cannot copy content of this page