सबंधित युवकांवर गुन्हा दाखल
*💫सावंतवाडी दि.१४-:* तालुक्यातील एका गावात एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याची घटना काल सायंकाळी घडली असून, याबाबत सबंधित महिलेने त्या युवकाविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलिस स्थानकांत सबंधित युवका विरोधात ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
