कणकवली विद्यानगर येथील रस्त्यावर आले पाणी;
नागरिकांची झाली गैरसोय *ð«कणकवली दि.१६-:* कणकवली विद्यानगर येथील संजीवनी हॉस्पिटलसमोरील मनोहरस्वरूप इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साठल्याने मोटरसायकल व अन्य वाहने नेणे दूरच रस्त्यावरून जाणेही मुस्किल बनले आहे. गेली काही वर्षे या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असून रस्ता होणार असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिक रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र हा प्रश्न सुटत नसल्याने नाराजीव्यक्त होत आहे. कणकवली…
