सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६६ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ६४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सबनीस वाडा २, तर ग्रामीण भागात आंबोली १, बांदा २, कास १, सातोसे १, शेरले १, आजगाव १, आजगाव भोम २, आरोस २, सातोळी २, कोंडूरे २, मळेवाड ४, सोनुर्ली ६, कवठणी ५, सातार्डा ४, तिरोडा १, माजगाव ३, मळगाव १, नेंमळे ४, निरवडे २, तळवडे ५, वेत्ये २, आंबेगाव २, कुणकेरी २, कोलगाव १, शिरशिंगे ६, सांगेली १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६२७ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page