Headlines

Global Maharashtra Breaking News

साटेली येथे काजू बागेला आग लागून काजू,कोकम झाडांचे नुकसान…

⚡सावंतवाडी ता.२६-: साटेली तर्फ सातार्डा येथील साटेली खालचीवाडी येथील सचिन सखाराम कळंगुटकर(पाणजी) यांच्या मालकीच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील काजू बागेला शॉर्ट सर्किट ने आग लागून नुकसान झाले.काल बुधवार २६ मार्च रोजी दुपारी एक च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात येताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ,आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र भर दुपारची वेळ असल्याने आग विझविणे मुश्किल…

Read Full News

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनतर्फे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला स्कॅनर भेट…

⚡सावंतवाडी ता.२६-: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन (शाखा सावंतवाडी) यांच्यावतीने सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला स्कॅनर भेट देण्यात आला.गटशिक्षणाधिकारी कार्यालयात स्कॅनरची आवश्यकता होती. ही उणीव लक्षात घेऊन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनतर्फे आपल्या योगदानातून स्कॅनर उपलब्ध करून दिला. यामुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.यावेळी गटसमन्वयक कमलाकर ठाकूर, सचिन नाटेकर, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष…

Read Full News

मळेवाड येथे गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा…

⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड येथे गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून,सद्य स्थितीत घरगुती गॅस, व्यावसायिक गॅसची सगळीकडे टंचाई सुरू असून,ग्राहकांना तसेच व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. गॅस सिलेंडर मिळणे सध्या जिगरीचे झाले असून, गॅस टंचाईचे मोठे संकट निर्माण झाल्याचे दिसत आहे.काही ठिकाणी हॉटेल्स बंद पडली असून,आज मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत येथे संबंधित गॅस…

Read Full News

वेंगुर्ला येथे आज श्री रामनवमी निमित्त “श्री रामाची महाआरती “…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला शहरातील श्री राम मंदिर येथे ( श्री रवळनाथ मंदिर नजिक ) श्री राम नवमी निमित्त आज गुरुवारी हिंदू धर्माभिमानी वेंगुर्ला यांच्यामार्फत श्री रामोत्सव साजरा करण्यात येत असून सायंकाळी 6 वाजता ” श्री रामाची महाआरती ” हा विशेष कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी 5वाजता चैत्र नवमी समूह मार्फत ‘श्री रामरक्षा पठण ‘ होणार…

Read Full News

जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ मध्ये इन्सुलीच्या ‘तिरंगा प्रभाग संघा’चा डंका…

सावंतवाडी तालुक्याचा गौरव : विविध स्पर्धांमध्ये पटकावले यश.. ​⚡​सावंतवाडी ता.२६-:​सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ प्रदर्शनामध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील ‘तिरंगा प्रभाग संघा’च्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या महिलांच्या यशामुळे सावंतवाडी तालुक्याचा लौकिक वाढला असून, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.​’सिंधू सरस’च्या माध्यमातून महिलांमधील…

Read Full News

ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त सावंतवाडीत आध्यात्मिक सुरांची मेजवानी…

⚡सावंतवाडी ता.२६-: संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले. त्या परिस्थितीत ज्ञानाला भाषेची, गुरू-शिष्य परंपरेची मर्यादा होती. या मर्यादा बाजूला ठेवत वेळप्रसंगी व्यवस्थेला जाब विचारण्याच काम ज्ञानोबांनी केलं. हो मध्ये हो न मिसळण्याचा संदेशसंतांनी दिला. ज्ञानोबा, तुकोबांनी हो मध्ये हो मिसळाला नाही, अहंकार बाळगला नाही, मी पणा दूर सोडला. ”वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी…

Read Full News

२४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी…

कणकवली : कणकवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.१८ मार्च रोजी सकाळी १०:३० ते दि. २० मार्च रोजी दुपारी ३:३० या कालावधीत ही घटना घडली होती. या घटने प्रकरणी २४ मार्च रोजी रात्री ८:५९…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात पुरेसा पेट्रोल साठा उपलब्ध : तहसीलदार ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात पेट्रोल – डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली आहे . तालुक्यातील चारही पेट्रोलपम्प वर पुरेसा पेट्रोल – डिझेल साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफ़वावर विश्वास ठेऊ नये. चुकीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत.असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान वेंगुर्ला शहरातील भटवाडी…

Read Full News

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार…

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती:मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश.. ⚡दिल्ली दि.२५-: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी या १०८ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अखेर तयार झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत…

Read Full News

गाबीत समाज वस्त्या सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया वस्तुस्थितीदर्शक राबविण्यात यावी…

गाबीत फिशरमेन फेडरेशनतर्फे मागणी.. ⚡मालवण ता.२५:-गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया स्थानिक गाबीत समाजास सोबत घेऊन वस्तुस्थिती दर्शक राबविण्यात यावी, यासाठी गाबीत वस्तीत घरोघरी सर्व्हे करण्यात यावे, अशी मागणी गाबीत फिशरमन फेडरेशनच्या वतीने मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी गाबीत फिशरमेन फेडरेशनचे अध्यक्ष बाबा मोंडकर, सुरेश बापर्डेकर, छोटू सावजी, बाबी जोगी,…

Read Full News

You cannot copy content of this page