शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासातील खंदा समर्थक म्हणजे ‘अमित सामंत’
एनएसयूआय पासून सुरु आहे वाटचाल;सामंतांनी पडत्या काळात राष्ट्रवादीला उभारी देण्याचा सुरु केलाय प्रयत्न *ð«सिंधुदुर्ग दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धावता आढावा एनएसयुआय पासून राजकिय वाटचाल सुरू केलेले व शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले अमित सामंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पडत्या…
