वेंगुर्ला
वेंगुर्ला पोलीस स्थानक येथे 17 दिवस सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी 7 वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा
“कुरुक्षेत्र” हा
महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नागरिकांनी व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुला पोलीस स्थानक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

