*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत हे उद्या दिनांक २१ जुन रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, उद्या सकाळी १० वाजता ते कुडाळ तालुक्यातील हुमरमळा ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तर त्यानंतर ते ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी १२:३० चा सुमारास वैभववाडी तालुक्यातील मौजे लोरे येथील स्वर्गीय पाचकुडे यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १:३० च्या सुमारास राजापूर कडे जाण्यासाठी निघणार आहेत.
खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
