आम.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त. असलदे वृध्दाश्रमाला धान्य वाटप
*ð«कणकवली दि.२२-:* आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त. असलदे वृध्दाश्रमाला धान्य वाटप नांदगाव भारतीय जनता पार्टी नांदगाव मंडळच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, असलदे सोसायटी चेअरमन प्रकाश परब, उपसरपंच संतोष परब, भाजपचे नांदगाव शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये,बुथ अध्यक्ष…
