*💫कणकवली दि.२२-:* आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त. असलदे वृध्दाश्रमाला धान्य वाटप नांदगाव भारतीय जनता पार्टी नांदगाव मंडळच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, असलदे सोसायटी चेअरमन प्रकाश परब, उपसरपंच संतोष परब, भाजपचे नांदगाव शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये,बुथ अध्यक्ष कमलेश पाटील,औदूत गगनग्रास तसेच असलदे वृध्दाश्रमाला च्या संचालीका दिपिका रांबाडे आदी उपस्थित होते .
आम.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त. असलदे वृध्दाश्रमाला धान्य वाटप
