कळणे मायनिंगने दिले दोन ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केले सुपुर्द

*💫सावंतवाडी दि.२२-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिगच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सिटीटर भेट दिले असून, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page