Headlines

Global Maharashtra Breaking News

कविलकाटे येथील ग्रीन-झोन उठविण्याबाबत बाबतआमदार निलेश राणे यांचे न.प. सीओ यांना आदेश…

सामील जळवी यांनी आमदार निलेश राणे यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष… ⚡कुडाळ ता.२६-: नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदरचा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल प्रभाकर जळवी यांनी आज कुडाळ -मालवणचे आमदार निलेश राणे यांना निवेदन देत चर्चा केली आणि सदरचा झोन लवकर ऊठवावा अशी मागणी केली….

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ न.प. ‘घंटा गाडी’ व ‘सक्शन व्हॅन’चे लोकार्पण…

⚡कुडाळ ता.२६-: आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आज नगरपंचायतीच्या नवीन घंटा गाडी सेवा आणि सक्शन व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नगरपंचायत जुन्या इमारतीचे सुशोभीकरण आणि जनरेटर सुविधेचेही उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कुडाळ शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कुडाळ नगरपंचायतीने मोठे पाऊल उचलले आहे.शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन घंटा गाड्या आणि सांडपाणी…

Read Full News

नमो उद्यान राज्यात सर्वोत्तमच ठरले पाहिजे…

आम. निलेश राणे:कुडाळ मध्ये नमो उद्यानाचे भूमिपूजन :आमदार निलेश राणे यांच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कानपिचक्या.. ⚡कुडाळ ता.२६-: कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे पारितोषिक आपल्याला मिळालेच पाहिजे, त्यापेक्षा कमी मला काहीही मान्य नाही, अशा स्पष्ट आणि आक्रमक शब्दांत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायत…

Read Full News

पावसाळा जवळ आला तरी गुळदुवे येथील धोकादायक रस्ता जैसेथे…

ग्रामस्थांत नाराजीचा सूर:कोसळलेल्या रस्त्याला पिंपांचा आधार.. ⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड ते आरोंदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गुळदुवे – शेटकरवाडी वाडी येथील धोकादायक स्थितीत असलेला रस्ता पावसाळा जवळ आला तरी ,या रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने येथील ग्रामस्थांत असंतोष निर्माण झाला आहे.मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्ती कामांबाबत येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन दुरुस्ती काम…

Read Full News

कुडाळमध्ये २७ पासून सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या उदघाटन:ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ आणि २८ मार्चला कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2025 आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी…

नवीन सक्शन व्हेईकल प्राप्त कणकवली : शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीला अत्याधुनिक सक्शन व्हेईकल प्राप्त झाले आहे. गटार, नाले तसेच सेप्टिक टँक साफसफाईसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यदायी वातावरणाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. यापूर्वी साफसफाईच्या कामांमध्ये अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः सांडपाणी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळावर मोठ्या प्रमाणात अवलंबून…

Read Full News

उष्णतेच्या कडाक्यात कणकवलीत ढगांचा गडगडाटासह पाऊस…

⚡कणकवली ता.२६-: मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या कडाक्याने हैराण झालेल्या कणकवलीकरांना अखेर दिलासा मिळाला. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग दाटून आले आणि जोरदार गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा असह्य झाला होता. मात्र अचानक वाऱ्याचा वेग वाढत ढगांची…

Read Full News

बांदा-दाणोली मार्गाला बायपास करा…

निमजगा ग्रामस्थांची मागणी:तीव्र उतार, दाट लोकवस्ती व शाळेमुळे अपघातांचा धोका… ⚡बांदा ता.२६-: बांदा-दाणोली या राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून सदर मार्गावरील मुंबई-गोवा महामार्ग ते निमजगा पीडब्ल्यूडी मैदान दरम्यानचा अंदाजे एक किलोमीटरचा रस्ता हा तीव्र उताराचा असून दाट लोकवस्तीचा आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची मोठी पटसंख्या असलेली शाळा देखील असल्याने सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात अनेक…

Read Full News

डॉ. रमाकांत गावडे यांना आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.२६-: येथील गोगटे-वाळके महाविद्यालयचे प्राध्यापक डॉ. रमाकांत गावडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व सांस्कृतिक कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा मानाचा पुरस्कार व्हिएतनाम येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.डॉ. गावडे यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच समाजसेवा, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळाली असून…

Read Full News

आंबोलीत रामजन्म उत्सव उत्साहात…

आंबोली,ता.२६: येथील राघवेश्वर मठ श्रीराम मंदिर तसेच बाजारवाडी येथील श्रीराम मंदिर येथे रामजन्म उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. आंबोलीत दोन राम मंदिर आहेत. बाजारवाडी येथील श्रीराम मंदिरात राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तर राघवेश्वर येथील श्री राम मंदिर येथे कालपासून भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्रभर भजन तसेच पहाटे प.पू.श्री.भारतदास महाराज मठात धार्मिक…

Read Full News

You cannot copy content of this page