राणेंनी मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग महागाई कमी करण्यासाठी करावा
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा केंद्रीय मंत्री ना.नारायण राणेंना उपरोधिक टोला *ð«सावंतवाडी दि.१०-:* खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. त्याना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु, त्यानी आपल्या केंद्रीय पदाचा उपयोग महागाई विरोधात महागाई कमी करण्यासाठी करावा आणि जनतेला त्या पदावरू दिलसा द्यावा. अस उपोरोधिक टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत…
