Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी आगारातून आणखी बसफेऱ्या उद्यापासून सुरू होणार

आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली माहिती *💫सावंतवाडी दि.११-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या बंद असलेल्या आणखीन काही बसफेऱ्या उद्यापासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या बस फेऱ्यामध्ये सावंतवाडी ते पुणे-निगडी आंबोली मार्गे ०७:१५वा., सावंतवाडी ते तुळजापूर आंबोली मार्गे ०९:००वा., सावंतवाडी ते पुणे-निगडी (शिवशाही ) १८:४५ वा., सावंतवाडी…

Read Full News

राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धेत दाणोली गावठण शाळेची सानिया शिदलाळे द्वितीय

पार्थ गारमेंट व मंथन पब्लिसिटी लिमिटेडचा उपक्रम *💫सावंतवाडी दि.११-:* लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 26 जुन रोजी पार्थ गारमेंट व मंथन पब्लिसिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खुल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा, दाणोली गावठण ता.सावंतवाडी या शाळेची विद्यार्थिनी कु. सानिया सिकंदर शिदलाळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तिच्या…

Read Full News

काळसे, धामापूर येथील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*💫मालवण दि.११-:* मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काळसे, धामापूर गावातील दहा दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील, विनोद धुरी, अनिल पाटील, विनायक चव्हाण, दादा वायंगणकर, दिव्यांग सखी, उर्मिला चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित…

Read Full News

प्रदर्शनापूर्वीच ‘नांदोस’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

नावाला नांदोस ग्रामस्थांचा प्रखर विरोध;मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मागितली दाद *💫मालवण दि.११-:* अठरा वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या नांदोस हत्याकांडावर आधारित रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी तयार केलेला नांदोस चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या नावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या विषयाला मालवण तालुक्यातील नांदोस ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे सचिन चव्हाण यांची नांदोस माजी…

Read Full News

मधुसुदन नानिवडेकर यांच्यासारखा सज्जन माणुस पुन्हा होणे नाही

माजी आम.प्रमोद जठार यांनी वाहिली श्रद्धांजली *💫कणकवली दि.११-:* पहाटे ४ वा. नानिवडेकराच्या मुलीचा फोन आला बाबांना बरेवाटत नाही, मी कोल्हापूर वरुन निघाले आहे, त्यानंतर ७ वा. कासार्ड्यातील माझ्या बहिणीचा फोन येईपर्यंत मी देवाचा धावा करत होतो परंतु शेवटी ती दुख्खद , अप्रिय बातमी कळलीच . मधुसुदन नानिवडेकर यांच्या किती आठवणी सांगु पानंच्या पानं भरतील असा…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.११ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात बाहेरचा वाडा १, तर ग्रामीण भागात चराठा ४, मळगाव १, बांदा १, आंबोली २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 278 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३९ हजार ६२७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार १ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 278 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

दांडी येथे राष्ट्रीय मत्स्यदिन साजरा

यावेळी विविध योजनांची देण्यात आली माहिती मालवण (प्रतिनिधी) मत्स्य विभागाच्या वतीने मालवण दांडी आवार येथील मत्स्य प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, मत्स्य विभागाच्या विविध योजना तसेच कांदळवन विभागाच्या उपजीविका योजना याबाबतची माहिती मत्स्य आणि कांदळवन विभागाकडून देण्यात आली. विभागाकडून देण्यात आली. यावेळी प्रभारी सहाय्यक आयुक्त रवींद्र…

Read Full News

रेशनिंग दुकानासाठी पुन्हा अर्ज दाखल करावा

बावशी महीला बचत गटाचे आमरण उपोषण मागे *💫कणकवली दि.११-:* कणकवली तालुक्यातील बावशी जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गट यांनी बावशी गावाला स्वतंत्र मिळणारे रेशनिंग दुकानासाठी गेल्या वर्षी प्रस्ताव पुरवठा विभागाजवळ सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कालांतराने त्यांनी प्रस्ताव रद्द केल्याने सदर बचत गटाने पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती दुसऱ्या दिवशी नायब…

Read Full News

आ नितेश राणेंनी घेतले कुलदेवता रामेश्वरचे दर्शन

खा राणे मंत्री झाल्याने कांदळगावात जात घेतले दर्शन *💫मालवण दि.११-:* माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची केंद्रीयमंत्री पदी निवड झाल्या निमित्त राणेंचे सुपुत्र, आमदार नितेश राणे यांनी रविवारी दुपारी कुलदैवत कांदळगावच्या रामेश्वराचे दर्शन घेतले. ना. राणे दिल्लीत असल्याने राणे कुटुंबियांच्या वतीने आ. राणे यांनी कांदळगावला भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी सभापती…

Read Full News

You cannot copy content of this page