आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली माहिती
*💫सावंतवाडी दि.११-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या बंद असलेल्या आणखीन काही बसफेऱ्या उद्यापासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या बस फेऱ्यामध्ये सावंतवाडी ते पुणे-निगडी आंबोली मार्गे ०७:१५वा., सावंतवाडी ते तुळजापूर आंबोली मार्गे ०९:००वा., सावंतवाडी ते पुणे-निगडी (शिवशाही ) १८:४५ वा., सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे १०:३०वा., १२:३० वा., १३:४५ वा. आणि १४:४५ वा., कोल्हापूर ते सावंतवाडी गगनबावडा-कणकवली ०५:००वा., कोल्हापूर ते सावंतवाडी आंबोली मार्गे ०६:१५ वा., ०८:३०वा., १२:३०वा.,१५:३०वा. आणि १७:०० वा., सावंतवाडी ते रत्नागिरी ०७:३०वा., १०:०० वा. आणि १३:०० वा. रत्नागिरी ते सावंतवाडी ०६:००वा., ०७:०० वा. आणि १७:०० वा., सावंतवाडी ते दोडामार्ग ०७:०५वा., ०८:००वा , ०९:००वा., १२:३० वा.,१७:००वा., सावंतवाडी ते शिरोडा ०७:०० वा., ०८:००वा., १३:३० वा., १५:३० वा., १७:०० वा., सावंतवाडी ते केर दोडामार्ग ०८:००वा., केर ते दोडामार्ग १०:३०वा., दोडामार्ग ते केर १३:३०वा. आदींचा समावेश आहे.
