कोकण रेल्वेच्या समस्या दूर करा
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांची चर्चा *ð«कणकवली दि.१५-:* केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक, भाजपा नेते अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे, सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. या चर्चेदरम्यान प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या समस्या…
