आम. केसरकर यांना पालकमंत्री म्हणून राबविता आली नाही;उपरकर यांचा आरोप
*💫सावंतवाडी दि.१५-:* आमदार दिपक केसरकर यांनी पालकमंत्री असताना चांदा ते बांदा योजना ही चांगली आणली परंतु त्यांना नीट राबवता आली नसल्याने ही योजना बंद झाल्याची टिका परशुराम उपरलकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले केली आहे.
