Headlines

Global Maharashtra Breaking News

दहावी निकालातील त्रुटी शासनाने त्वरित दूर कराव्यात

भाजपा महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.१६-:* खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने दहावीचा निकाल आज जाहीर करण्याचे निश्चित केले पण राज्य शासनाची शिक्षणबद्दल असलेली अनास्था आज पुन्हा अधोरेखित झाली. तरी झालेला गोंधळ त्वरित दूर करून लवकरात लवकर निकाल सामान्य माणसास उपलब्ध व्हावा अशी मागणी.भाजप महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केली आहे. कोरोनाच्या…

Read Full News

माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्थांना सबळ करण्यासाठी योगदान द्यावे:मोहन केळुसकर

*💫कणकवली दि.१६-:* गेल्या काही वर्षांत राज्यातील अनुदानित विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये चालविणाऱ्या शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत. अशा संस्थांच्या शाळा-महाविद्यालयात शिकून आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी  संघटित होऊन अशा संस्थांच्या उर्जितावस्थेसाठी, आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन कोकण विकास आघाडचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केले आहे. राज्यातील काही शिक्षण संस्थांच्या पदाधिकार्यांच्या सूचनांनुसार केळुसकर…

Read Full News

ना.नारायण राणे यांची सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी घेतली भेट

*कणकवली दि.१६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे भेट कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती तथा पं. स. सदस्य दिलीप तळेकर व सहकार्याने भेट घेत नाम. नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती तथा पं. स. सदस्य दिलीप तळेकर यांच्यासह…

Read Full News

महागडा मोबाईल परत करीत रिक्षाचालकाने दाखविला प्रामाणिकपणा

*💫मालवण दि.१६-:* मालवण येथील स्टेट बँकेच्या एटीएम समोर पडलेला महागडा मोबाईल रिक्षाचालक महेश गावकर (रा. देऊळवाडा मालवण) यांना सापडल्यावर त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत मोबाईल सापडल्याची खबर व्हाट्सएपद्वारे सोशल मीडियावर फिरविल्यार मोबाईलधारक अंकित धुरी ( रा. धुरीवाडा, मालवण) या तरुणाला त्याचा मोबाईल परत केला. महेश गावकर यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या…

Read Full News

रिफायनरीमुळे सर्व कोकणचउध्वस्त होणार

जनतेची लूट करण्यासाठीच नाणार प्रकल्प :प्रा.महेंद्र नाटेकर *💫कणकवली दि.१६-:* नाणार येथे येऊ घातलेल्या विनाशकारी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याने तो अन्य गावात न्यावा यासाठी अनेक ग्रामपंचायती तसेच नगरपालिका आपल्या गावात न्यावा असे ठराव करुन शासनाकडे मागणी करीत आहेत.रत्नागिरीमध्ये हा प्रकल्प होत नसेल तर तो रायगड , किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये व्हावा अशीही राजकीय पक्ष मागणी करीत आहेत.रिफायनरीमुळे…

Read Full News

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सोनाळी -कुंभारी मार्गावरील घटना;वनविभागाचे अधिकारी दाखल वैभववाडी प्रतिनिधी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोनाळी नजीक घडली आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनाळी – कुंभारी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडला. वाहनाची धडक जोरात बसल्याने बिबट्याच्या तोंडातून व कानातून रक्त प्रवाह…

Read Full News

सभापती अजिंक्य पाताडे यांच्या माध्यमातून सुकळवाड भागात स्वयंचलित सॅनिटायझर मशीन

*💫मालवण दि.१६-:* मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे यांच्या माध्यमातून सुकळवाड पंचायत समिती गणातील सर्व प्राथमिक शाळा आणि समाजमंदिर यांना स्वयंचलित सॅनिटायझर मशीन देण्यात आली. या प्रसंगी संबंधित सरपंच, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, शिक्षक, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Read Full News

शिक्षक भारतीतर्फे गोळवण शाळा नं. १ येथे साने गुरुजी बालभवनाचे उद्घाटन

*💫मालवण दि.१६-:* प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग तर्फे जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं. १ येथे साने गुरुजी बालभवनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मिताली परब यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाचे विश्वस्त शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षक भारतीचे राजाध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सर्व शाळांमध्ये…

Read Full News

केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

*💫कणकवली दि.१६-:* भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांची दिल्ली येथे जाऊन भाजपा नेते आणि महराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली व उद्योगमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विकासाबाबत चर्चा झाली. सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.एकूणच राज्याच्या विकासात…

Read Full News

जि.प. अंतर्गत वॉटर प्यूरीफायर, फायबर रॅक व प्रयोगशाळेतील साहित्य खरेदीत भ्रष्टाचार

जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची आयुक्त स्तरावर चौकशी व्हावी:परशुराम उपरकर कणकवली 16 जुलै (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षापासून भ्रष्टाचाराची मालिका सुरूच असून आतासिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत शालेय विभाग विभागाच्यावतीने वॉटर प्यूरीफायर २ कोटी, फायबर रॅक २ कोटी व पाच प्रयोग शाळांसाठी साहित्य खरेदीसाठी ८० लाख असे ४ कोटी ८० लाखांची खरेदी केली आहे. या खरेदीत मोठा भ्रष्टाचार…

Read Full News

You cannot copy content of this page