तेजस सुर्वे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश
*ð«सावंतवाडी दि.२८-:* तेजस सुर्वे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या मिक्स मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश मिळवले असून कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया व निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडियाचे अध्यक्ष मा. मेहुल वोरा यांच्या हस्ते निदान ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. यावेळी कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडियाचे खनिजदार व…
