कळणे मायनिंगची ही तर धोक्याची सुरुवात
खाणीतील पाणी व चिखमय माती शेतीत व लोकवस्तीत दाखल *ð«दोडामार्ग दि.२९सुमित दळवी-:* कळणे गावात सध्या मायनिंग मोठया प्रमाणात चालते याच मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील काही भाग खाणीत कोसळला.परिणामी खाणीतील पाणी व चिखमय माती परिसरातील शेती व लोकवस्तीत आली आहे. रस्त्यावर पूर्णपणे चिखल आल्यामुळे वाहतूक करण्यास त्रासदायक ठरत आहे.कळणे…
